पलक्कड (केरळ) येथे १६ एप्रिल या दिवशी श्रीनिवासन (वय ४५ वर्षे) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची अज्ञातांनी हत्या केली. ते त्यांच्या दुकानात बसले असतांना त्यांच्यावर…
श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर काही ठिकाणी झालेल्या आक्रमणांमागे हीच संघटना असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता करण्यात आली आहे.
श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर राज्यातील आणंद जिल्ह्यातील खंबात येथे मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात करण्यात आलेल्या अन्वेषणातून या हिंसाचाराचा कट विदेशात रचल्याचे…
पोलिसांनी म्हटले की, ही मिरवणूक शहरातील अन्य भागातही काढता येऊ शकते; मात्र या भागात अनुमती देता येणार नाही.’ यानंतर अन्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्याचे ठरले;…
बारामुला येथील मंजूर अहमद बांगरू या भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची जिहादी आतंकवाद्यांनी १५ एप्रिलला सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली.
फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील हरिहरगंज मोहल्ल्यातील चुनावाली गल्लीत असणार्या चर्चमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्व हिंदु परिषद…
एटा (उत्तरप्रदेश) येथील जलेसरमधील बडे मियां दर्ग्यापासून १० मीटर अंतरावर पोलीस चौकी बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले असता तेथे श्री हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती सापडल्या…
ठाणे काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.
स्थानिक नागरिक आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काही ठिकाणच्या मंदिरांत सामूहिक नामजप, तसेच रामरक्षा पठण यांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरी श्री…
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘सध्या राज्यात हिजाब, हलाल, देवस्थानात इतर धर्मीय करत असलेला व्यापार, मशिदींवरील ध्वनीक्षेपक यांसह अनेक विषय चर्चेत…