Menu Close

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या ‘औरंगजेबा’चे नाव हटवण्यासाठी लोकशाही मार्गाने चालू केलेली मोहीम आहे ! – सूरज आगे, प्रमुख, शिवप्रहार प्रतिष्ठान

सूरज आगे यांच्यासह ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या मावळ्यांनी वैजापूर तालुका, गाव, वाड्या आणि वस्त्या पिंजून काढत ६७ बैठका घेतल्या. रात्रंदिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठरापगड जातींच्या विचारांसह…

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

मुंबई १७ एप्रिल या दिवशी आरे कॉलनीतील गौतमनगरमधील शिवमंदिराच्या ठिकाणी कलशयात्रा काढणाऱ्या हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदू आणि दगडफेक करणारे काही लोक यांच्यात हाणामारी…

(म्हणे) ‘मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली, तर मंदिरासमोर बसून भोंग्यांवरून कुराण पठण करू !’

मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या…

मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला ! – मुंबई पोलीस

मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्याचा दिलेल्या चेतावणीनंतर मुंबई पोलिसांकडून मुंबईतील मशिदींवरील भोग्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये काही मशिदींवरील भोंगे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

‘अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलकचे वंशज अजूनही जिवंत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनीही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी, तरच या घटना थांबतील !’

हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !

१६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

वक्फ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका

अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय यांनी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून वक्फ कायद्यांतील तरतुदींना विरोध केला आहे. कायद्यातील कलम ४ ते ९ आणि १४ यांना…

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’

आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू.