Menu Close

चितोडगड (राजस्थान) येथे रा.स्व. संघाच्या संयोजकाची हत्या

चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. यानंतर येथे हिंदु संघटनांकडून येथील चौकात आंदोलन करण्यात आले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील महाविद्यालयाच्या परिसरात नमाजपठण करणार्‍या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंद

नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.

‘चाईल्ड पॉर्न’ प्रसारित करणार्‍या २५ जणांवर गुन्हा नोंद !

सामाजिक माध्यमांवर विविध संकेतस्थळांवरील ‘चाईल्ड पॉर्न व्हिडिओ’ आणि अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्यास कारवाई होऊ शकते. गेल्या काही मासांत या लिंक पाहून त्या प्रसारित करणार्‍या शहरातील…

ज्ञानवापी हिंदूंकडे सोपवली पाहिजे !

ज्ञानवापीमध्ये सापडले ते शिवलिंगच आहे. ते आदि विश्वेश्वर आहे. पूर्ण काशीच शिवलिंग आहे. यात कुणालाही संशय नसावा. त्यामुळे ज्ञानवापी परिसर हिंदूंकडे लवकरात लवकर सोपवला पाहिजे.

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

बासना (छत्तीसगड) येथे मिनू नावाच्या एका १८ वर्षीय हिंदु मुलीला इरफान याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. इरफान हा विवाहित असून त्याला २ बायका…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दिनांकानुसार जयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून भांडुप येथे आंदोलन !

 श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार तातडीने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती…

गडदुर्गांच्या दुरवस्थेसह हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना, तसेच राज्याच्या सुरक्षेसाठी गडदुर्गांची निर्मिती केली; पण सध्या गडदुर्गांची झालेली दुरवस्था आपण जाणतो. ही दुरवस्था दूर करणे,…

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे क्रांतीकारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि कवी यांचा अपमान करण्याची काँग्रेसने कोणतीही संधी सोडली नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकर यांचा…