Menu Close

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ !

हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, पद्मालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे…

मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा मार्ग म्हणजेच ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद !’

मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’चे हिंदु जनजागृती समिती श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, पद्मालय, जळगाव द्वारे ४ आणि ५ फेब्रुवारीला आयोजन.…

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

इस्लामचा अर्थ केवळ नमाजपठण करणे, हा आहे. इस्लाममध्ये ५ वेळा नमाजपठण केल्यावर काहीही करू शकता; मग हिंदु मुलींना उचलून न्या अथवा आतंकवादी बनून मनात येईल…

एन्.आय.ए. ला ई-मेलद्वारे मुंबई येथे आक्रमण करण्याची धमकी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्‍याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. मुंबईसह इतर शहरांवरही आक्रमण करणार…

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

देवबंद जिल्ह्यातील संपला बक्कल गावातील रहिमिया मदरशात शिकणार्‍या एका १३ वर्षीय मुलावर त्याच मदरशात शिकणार्‍या मुलाने लैंगिक अत्याचार केले. ‘याविषयी पीडित मुलगा समाजात जाऊन सांगेल’,…

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी…

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या धारातीर्थ यात्रेसाठी ८५ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्‍थिती !

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आपल्‍याला समोर ठेवावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ पदफेरी उत्‍साहात !

१५ फेब्रुवारीला जयभवानी प्रशालेचे मैदान, सोलापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सभेच्‍या प्रचारार्थ १…

कुड्डालोर (तमिळनाडू): ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ आयोजित ‘सनातन हिंदु धर्मसभे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘हिंदु मक्‍कल कच्‍छी’च्‍या वतीने २८ ते २९ जानेवारी या कालावधीत येथे विशाल सनातन हिंदु धर्मसभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या सभेमध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग…

तमिळनाडूमध्ये हिंदु नेते मणीकंदन यांची हत्या

मदुराई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष) पक्षाचे दक्षिण मदुराई उपसचिव मणीकंदन (वय ४१ वर्षे) यांची ३१ जानेवारीला हत्या करण्यात आल्याची घटना घडली…