विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ प्रसारित करणार्या धर्मांध महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद
नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शनांच्या वेळी प्रकाशझोतात आलेली उजमा परवीन हिने एक ट्वीट करून अनेकांची दिशाभूल केली. तिने येथील विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ…