हिंदु जनजागृती समितीने २६ जानेवारीला राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेअंतर्गत खराब झालेले, खाली पडलेले राष्ट्रध्वज ‘सन्मान पेटी’मध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील न्यायालयात व्हिडिओ बनवणार्या एका २३ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिचे नाव सोनू मंसुरी असून तिने अधिवक्त्यांप्रमाणे वेशभूषा केली होती.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते कावेबाज मौलवींच्या जाळ्यात अडकतात ! मुंबई – कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील उदयराज कोरी हा तरुण मुंबईत आला होता. काही काळाने तो पुन्हा उत्तरप्रदेश…
तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणावर होता मुसलमान स्वीकारण्याचा दबाव ! मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुणी फरहा हिच्याशी विवाह करणार्या दुष्यंत चौधरी याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी कुडाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.
भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना हिंदूंच्या समस्यांचे निवारण अशक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेने आतंकवादाला आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपावरून देहलीतील एका न्यायालयाने संघटनेचे येथील राजबाग क्षेत्रात असलेल्या कार्यालयाला सील करण्याचे आदेश दिले.
टीबी रुग्णालय, तलाव, शाळा आणि वसतीगृह यांसाठी लीजवर मिळालेल्या भूमीचा अपवापर होत असल्याप्रकरणी उमरी येथील जागरूक नागरिक श्री. विलास राजेश्वर आत्राम यांनी अमरावती आयुक्तांकडे तक्रार…
सर्व स्तरांवर होणारा विरोध लक्षात घेऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मागील सरकारच्या काळात उद्यानाला दिलेले टिपू सुलतान याचे नाव पालटण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला…
धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह, भाजप मुंबई: महाराष्ट्र ही हिंदूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी…