Menu Close

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’ : सिद्धरामय्या

हिंदुत्व राज्यघटनाविरोधी आहे. हिंदुत्व आणि हिंदु धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदु धर्माच्या विरोधात नाही. मीही एक हिंदु आहे; पण माझा हिंदुत्व आणि…

अध्यात्मामुळे नैतिक मूल्ये जिवंत रहातात ! – श्री श्री रविशंकर

कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी…

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

विश्वस्तांनी हातात हात घेऊन मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यामुळे मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही. समस्यांवर त्वरित तोडगा निघेल. आंदोलनाविना मार्ग नाही, हे विश्वस्तांनी…

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदू बोर्ड’ का नाही ? – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

‘हिंदू बोर्ड’ मध्ये हिंदु धर्माशी संबंधित शंकराचार्य, महामंडलेश्वर, मठाधिपती आदी अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’ चा दर्जा द्यावा, अशी मागणी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता…

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – श्री. सुनील घनवट

प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी लढा देऊ, अशी घोषणा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र…

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्‍त न झाल्‍यास शिवभक्‍त हा गड अतिक्रमणातून मुक्‍त करतील ! – विशाळगड संवर्धन समिती

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्‍त न झाल्‍यास शिवभक्‍त हा गड अतिक्रमणातून मुक्‍त करतील आणि याचे सर्व दायित्‍व प्रशासनावर राहील, अशी चेतावणी ‘विशाळगड संवर्धन समिती’च्‍या वतीने ३ फेब्रुवारीला…

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून PFI च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील कुआनवा गावात धाड टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली. यात रियाझ मारूफ याचाही समावेश आहे.

सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म आहे. हिंदूंना काही केले, तर जादूटोण्याच्या गोष्टी केल्या जातात; मात्र अन्य पंथियांनी असाच प्रकार केला, तर कुणी प्रश्‍न उपस्थित करत…

भोपाळमधील ‘इस्लामनगर’चे नामकरण ‘जगदीशपूर’ !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील इस्लामनगरचे नाव पालटून जगदीशपूर करण्यात आले आहे. वर्ष १७१५ मध्ये याचे नाव जगदीशपूर हेच होते; मात्र त्या वेळी मोगलांनी त्याचे नाव पालटून इस्लामनगर…

राज्यातील अनेक धार्मिक स्थळांभोवती मद्यालये आणि डान्सबार यांचा विळखा !

७५ मीटरच्या पुढे मद्यालये, डान्सबार आणि परमिट रूम उभारण्यास सरकारकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्यापासून अवघ्या ७५ मीटर…