Menu Close

हिंदु जनजागृती समितीचा गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठीचा यशस्वी लढा !

महाराष्‍ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी समितीकडून अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्‍यात आली.

छत्रपती शिवरायांनाच धर्मनिरपेक्ष ठरवणे हे हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

छत्रपती शिवरायांच्‍या जयघोषाने हिंदूंचा स्‍वाभिमान जागृत होतो. ‘शिवराय हेच हिंदूंच्‍या शौर्याचे बीज आहे’, हे आता धर्मांध आणि पुरोगामी मंडळींनी हेरले आहे. त्‍यामुळे गेल्‍या काही वर्षांपासून छत्रपती शिवरायांनाच…

हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या ‘वक्‍फ’ कायद्यांसारखे अन्‍य सर्व कायदे रहित करा – आनंदराव काशीद

आपले श्रद्धास्‍थान असलेल्‍या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्‍या देवस्‍थानांच्‍या भूमीवर अतिक्रमण होत आहे. तरी याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नरवीर शिवा…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नागपूर येथे मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या भव्‍य अधिवेशनाचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील तात्‍या टोपे नगरच्‍या श्री गणेश मंदिरात नागपूरमधील मुख्‍य मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत नागपूरमध्‍ये मंदिर विश्‍वस्‍तांचे भव्‍य…

मंत्री आणि आमदार यांना ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍या’त सहभागी होण्‍याविषयी निमंत्रण !

या वेळी सर्वांनी या महामोर्च्‍यामध्‍ये सहभागी होण्‍याचे आश्‍वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्‍या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्‍थित करू’,  तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्‍थापन…

पुन्‍हा अन्‍वेषण करून ३ मासांत दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

 राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जीतेंद्र आव्‍हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्‍यांनी अनंत करमुसे यांना आव्‍हाड यांच्‍या निवासस्‍थानी नेऊन त्‍यांच्‍यावर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी करमुसे यांनी पत्रकार…

हलाल प्रमाणपत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करू – भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी श्री. रमेश…

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या…

भोपाळमध्ये २ शिक्षिकांकडून वर्गातच नमाजपठण !

येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारीला ही घटना घडली. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे…

जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जर श्रीलंकेमध्‍ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? हलाल प्रमाणपत्र हे भारताला इस्‍लामी राष्‍ट्र बनवण्‍याचे षड्‌यंत्र आहे. या विरोधात सर्व राष्‍ट्रप्रेमींनी…