Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी कर्नाटक येथील ‘पेजावर मठा’चे पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांचा शुभसंदेश

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे) आयोजन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. विश्वात हिंदूंसाठी केवळ भारत हा एकच देश आहे. या विश्वामध्ये…

रामनाथी, गोवा येथे वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला उत्‍साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !

१० वर्षांपूर्वीच्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या विचारांच्‍या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्‍याप्रमाणेच पुढील १० वर्षांनंतर वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या बीजातून हिंदु राष्‍ट्र साकारलेले दिसेल.

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू…

हिंदु संघटना स्‍थापन करण्‍याच्‍या उद्देशाचे महत्त्व !

आमचे हिंदु बांधव मोठ्या कष्‍टाने संघटना उभारून हिंदु धर्म, हिंदू आणि राष्‍ट्र यांच्‍या रक्षणासाठी धडपडत असतात; परंतु योग्‍य दिशादर्शनाच्‍या अभावी त्‍यांची फलश्रुती अत्‍यंत अल्‍प रहाते.…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निमित्त (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ आता समीप येत चालला आहे. रामराज्याच्या स्थापनेसाठी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामालाही हातात धनुष्य घेऊन युद्ध करावे लागले. त्यानंतरच रामराज्य साकारता आले. त्यामुळे…

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देश-विदेशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे गोव्यात आगमन !

१६ ते २२ जून या कालावधीत होणार्‍या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशांतील…

लव्‍ह जिहादच्‍या विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, पुणेच्‍या वतीने वीर बाजी पासलकर स्‍मारक येथे विवेकानंद व्‍याख्‍यानमालेच्‍या अंतर्गत ‘लव्‍ह जिहादमुक्‍त माझे शहर’ या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत.

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांधांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशातील बरेली येथून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून शाह आलम नावाच्या मुसलमानाने तिला उत्तराखंडमधील काशीपूर येथे नेले. तेथे शाह आलम याने तिच्यावर बलात्कार केला.

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून…