Menu Close

अंधेरी (मुंबई) हिंदु जनजागृती समितीच्या क्रांतीकारकांच्या माहितीपर चित्रप्रदर्शनाला राष्ट्रप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंधेरी (पश्‍चिम) श्री दत्तगुरुनगर येथील श्री दत्तसाई मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन नुकतेच लावले होते.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि लोधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

हिंदु धर्मियांना आमिष दाखवून ख्रिस्ती पंथात घेतले जात आहे, हे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन…

देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे राहू शकत नाहीत – मोहन भागवत

देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे वावरु शकत नाहीत. हिंदू एकत्र नसल्यामुळे त्यांच्या अधिकारावर गदा येते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी…

अॅमेझॉन वरील भारतीय तिरंगा छापलेले बूट राष्टप्रेमी नागरिकांनी केलेल्या विरोधानंतर काढले !

परराष्ट्र सुषमा स्वराज यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अॅमेझॉनने त्यांच्या संकेतस्थळावरुन भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी काढून घेतली आहे. मात्र अॅमेझॉनच्या अमेरिकन संकेतस्थळावरुन भारतीय तिरंग्याचा अपमान सुरूच आहे.

येथे फेरे घेऊन भगवान शिव यांनी केला होता माता पार्वतीशी विवाह, आजही जळत आहे तो अग्नी

त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वती देवीचे लग्न झाले होते. या गावात विष्णु देव आणि…

आयफोन पिस्तूलची युरोपने घेतली धास्ती

आयफोन सारख्या दिसणा-या ९ एमएम डबल बॅरल पिस्तूलामुळे युरोप पोलीस सध्या हाय-अलर्टवर आहे. हे पिस्तूल जेव्हा अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात होईल तेव्हा अवैधरित्या ते युरोपात…

मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी…

केंद्रशासन हजयात्रेच्या अनुदानाचा फेरआढावा घेणार

मुसलमान व्यक्तींना हज यात्रेला जाण्यासाठी केंद्रशासनाकडून अनुदान दिले जाते. एअर इंडियाच्या तिकीट दरातील सवलतीच्या माध्यमातून हे अनुदान दिले जाते. तसेच यात्रेकरूंना त्यांच्या शहरातील विमानतळावर पोचण्यासाठीही…

मोरक्को देशात सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा बनवणे, आयात करणे आणि घालणे यांवर बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव ९३ टक्के मुसलमान वस्ती असणार्‍या देशात बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, तर अन्य देशांत का नाही ?

दोन विद्यार्थ्यांनी कपाळाला विभूती लावल्यामुळे त्यांना कॉन्व्हेंट शाळेतून काढून टाकले

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा यांना पायदळी तुडवले जाते, त्यावर बंदी घालण्यात येते, हे नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात अशा शाळांवर कारवाई होणे अशक्य…