Menu Close

हैदराबाद स्फोटप्रकरणी यासीन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा

हैदराबादमधील दिलसुखनगर भागात २०१३ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि इतर चार जणांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.

एन्सीईआर्टी च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल – शिवसेना

राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्‍या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नामदिंडी

शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता नगरसेवक जीवन चौधरी यांनी सपत्नीक नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह प्रभू दत्त भगवानच्या छायाचित्राचे पूजन आणि माल्यार्पण केले, तसेच…

उज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून जनजागृती !

उज्जैन येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्‍या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे…

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! – हिंदु धर्माभिमानी

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले.

तुळजापूर येथे सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !

सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माया श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट…