कोल्हापूर येथील बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानात २७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांकडून बायबलच्या प्रतींचे विनामूल्य वाटप चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या…
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या वेळी समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याविषयीचे ग्रामविकास खात्याच्या कक्ष अधिकार्याने पाठवलेले पत्र मागे घेण्यात आले आहे. असे असले, तरी याच विभागाचे वर्ष…
ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकरप्रेमी श्री. शरद पोंक्षे यांच्या ‘हे राम नथुराम’ या नाटकावर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक राजा कांदळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडत एकांगी टीका…
वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले…
आज स्त्रियांवर अत्याचार होत असतांना कोणीही आवाज उठवत नाही. आजचे कायदे महिलांना त्वरित न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या या स्वराज्यात मायबहिणींची अब्रू धोक्यात आहे.…
१९४७ च्या करारानुसार हा देश हिंदूचा आहे. मुसलमानांना केवळ गांधी-नेहरू यांच्या आग्रहामुळे येथे राहू देण्यात आले आणि त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला. हे चुकीचे आहे;…
सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. ‘कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून, केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या,…
लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात.…
पाकिस्तानी कलाकार असलेला ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी येथील जोकर, भानुसागर, एस्.एम् ५, आयनॉक्स, सिनेमॅक्स या चित्रपटगृह मालकांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने देण्यात आली.