Menu Close

मुस्लिम प्रवेशबंदीसाठी ट्रम्प यांचा नवा आदेश ?

सात मुस्लिमबहुल देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला दिलेली स्थागिती उठवण्यास सॅन फ्रॅन्सिस्को येथील न्यायालयाने गुरुवारी नकार दिला असतानाच, आता तात्पुरत्या प्रवेशबंदीसाठी…

पंढरपूर येथील मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याने अनैतिकता वाढत असल्याने व्हॅलेंटाईन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र…

मालेगाव : गावठी कट्टा व दोन काडतुसांसह दोन धर्मांधांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने मालेगाव गिरणा नदी पुलाजवळील गिरणा चौपाटी परिसरात रात्रभर सापळा रचून सराईत गुन्हेगार मोहम्मद शहाबाज…

हिंदु जनजागृती समितीकडून पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

वसई : भूल देऊन केली जात आहे गायींची चोरी

आता तस्करांनी एअर गनने डागता येणारे इंजेक्शन मारून गायी चोरण्याचे तंत्र अवलंबले आहे. हे तंत्र बिबळ्यासारख्या हिंस्त्र श्वापदांना पकडण्यासाठी वापरले जाते. त्याचाच वापर हे चोरटे…

सातारा येथील जामा मशिदीचे मुख्य विश्‍वस्त तीन जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार

हिंदु मंदिराचे विश्‍वस्त आणि पुजारी यांवर कारवाई झाल्यावर डंका पिटणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

ऐतिहासिक शनिवारवाड्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

ज्या ठिकाणाहून मोगलांना धूळ चारण्याचे मनसुबे रचले गेले, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांवर उदार होऊन लढणारे लढवय्ये, बुद्धीमान वीर निर्माण झाले, त्या ऐतिहासिक स्थानाच्या ठिकाणी तरुणांचे ‘अशा’…

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…

महाराणा प्रताप यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन कृतीशील व्हा ! – महेंद्रसिंग राजपूत

मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आजन्म लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे ते अजरामर आहेत. महाराणांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपणही कृती केली पाहिजे.