Menu Close

थिरुवनंतपुरम् (केरळ) येथे ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्विस फेअर’ मेळाव्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

येथे २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्व्हिस फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. केरळमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या हिंदु आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात…

श्री योग वेदांत सेवा समितीच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन

श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात…

ज्ञानेश्‍वरीचे जपानी भाषेत भाषांतर होणार !

संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीचे जपानी भाषेत भाषांतर करण्याचा प्रा. इवावो शिमा यांचा त्यांच्या निधनानंतर अपूर्ण राहिलेला प्रकल्प त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. चिहिरो कोईसा पूर्ण करत आहेत.

आदि शंकराचार्यं यांच्यावर आधारित धड्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

आदि शंकराचार्य यांच्याविषयी लोकांना माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आेंकारेश्‍वर येथे एका संस्थेची स्थापना करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर आधारित धड्याचाही शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल,…

सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास बंदी

सुरक्षेच्या नावाखाली आज श्रीफळ नेण्यास बंदी घालणारे प्रशासन उद्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदीही करायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या !

लंडनमधील एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्गात पादत्राणे घालण्यास अनुमती नाही

येथील एका शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्गामध्ये चपला किंवा बूट घालण्यास अनुमती नाही. ‘बूट न घातल्यास विद्यार्थ्यांचे वागणे आणि निकाल यांवर चांगला परिणाम होतो’,…

व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रबोधन

ठाणे, घोडबंदर रोड येथील ज्ञानगंगा बी.एड्. महाविद्यालयात मुख्यध्यापिका अंजना रावत आणि मृच्छला अभियांत्रिकी महाविद्यालयात मुख्यध्यापक श्री. आर्. बावस्कर यांना व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात समितीकडून निवेदन देण्यात…

सोलापूर येथील शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे ! – हिंदु जनजागृती समिती

देवतांच्या प्रतिमा काढण्याचा फतवा काढणार्‍यांची चौकशी आणि मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याचा आदेश देणार्‍यांचे निलंबन, हा कुठला न्याय ?

मालेगाव येथे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

१४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोरक्षा समितीचे अध्यक्ष तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर ३० ते ४० धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण…

थ्रिसूर (केरळ) येथे साम्यवाद्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाक याची हत्या, तसेच रोहित वेमुला याची आत्महत्या आदी प्रकरणांवरून असहिष्णुतेचा कांगावा करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये साम्यवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या होत…