Menu Close

पर्वरी येथील मॉल-द-गोवातील ‘काल्वीन क्लीन जीन्स’चा अश्‍लील विज्ञापनफलक हटवला !

पर्वरी येथील मॉल-द-गोवाच्या दर्शनी भागात ‘काल्वीन क्लीन जीन्स’चे अश्‍लील चित्र असलेला विज्ञापनफलक मॉलच्या व्यवस्थापकांनी हटवला. हा विज्ञापनफलक हटवण्याची मागणी ‘रणरागिणी’ शाखेच्या एका शिष्टमंडळाने मॉलचे संचालक…

हिंदु जनजागृती समितीकडून आंध्रप्रदेशमधील ‘देवुडु’ या चित्रपटातील भगवान शिव आणि श्री बालाजी यांच्या विडंबनाच्या विरोधात जागृती

‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…

ठाणे येथे माघी जयंतीनिमित्त रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन

ठाणे येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

श्री महालक्ष्मी मंदिरातील काशी आणि मनकर्णिका कुंड यांची स्वच्छता करून ती भाविकांसाठी खुली न केल्यास उग्र आंदोलन !

काशी कुंडातील पाणी गंगेइतकेच पवित्र आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रथम काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन, त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन अशी परंपरा आहे.

विश्‍वासघात !

वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर सत्तेवर येणारे सरकार काश्मिरी हिंदूंचे दुःख दूर करून त्यांना ‘चांगले दिवस’ दाखविल, अशी आशा धर्माभिमानी आणि…

धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मलंगगडासाठी द्यावा लागणारा न्यायालयीन लढा

कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य…

‘व्हॅलेंटाइन डे’ला आई-वडिलांची पूजा करा : जिल्हाधिका-यांची नोटीस

‘व्हॅलेंटाइन डे’ या दिवशी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश येथील जिल्हाधिका-यांनी दिले आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाच्या वेळी नागचिन्ह आणि शंख नव्हते ! – शरद तांबट

शासनस्तरावर सर्वसमावेशक संवर्धन समिती नियुक्त करण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्याचे काय झाले ? असा प्रश्‍न विचारून श्री. तांबट यांनी ‘या संवर्धन प्रक्रियेचे केलेले चित्रीकरण…

भिवंडीत धर्मांध रिक्शाचालकांच्या मारहाणीत हिंदु बसचालकाचा मृत्यू

धर्मांध रिक्शाचालकांनी केलेल्या मारहाणीत येथील एका हिंदु बसचालकाचा मृत्यू झाला आहे. रिक्शाचालकांच्या उद्दामपणामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विज्ञानाला जेथे मर्यादा येतात, तेथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो ! – शास्त्रज्ञ डॉ. सुबोध पंडित

आईनस्टाईनसारखा वैज्ञानिकही शेवटी अज्ञात शक्तीला मान्यता देतो. विज्ञानाला विश्‍वासंबंधी जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते आणि येथेच अध्यात्माची भूमिका चालू होते. विज्ञानाला जेथे मर्यादा येतात, तेथे…