Menu Close

उत्तम व्यवस्थापन शिकण्यासाठी राजस्थान विश्वविद्यालयात शिकवले जाणार गीता आणि वेद यांचे धडे

राजस्थान विद्यापीठाने कॉमर्स शाखेतील बँकींग आणि फायनान्स हे दोन्ही विषय अभ्यासक्रमातून काढून टाकले आहेत. या दोन्ही विषयांऐवजी आता राजस्थान विद्यापीठात गीता आणि वेद शिकविले जाणार…

साधना करून महिलांनी स्वतःचे आत्मबल वाढवावे ! – सौ. धनश्री शिंदे, रणरागिणी शाखा

आजची स्त्री उच्चशिक्षित आणि आधुनिक होत आहे; मात्र महिलांची सुरक्षा आणि सन्मान यांचा प्रश्‍न भेडसावतच आहे. महिलांनी आधुनिकता आणि स्वैराचार यातील भेद लक्षात घ्यायला हवा.…

स्टीव वॉ ने गंगेच्या पात्रात विसर्जित केल्या अापल्या मित्राच्या अस्थी !

स्टीफनची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्टीव वॉ आपल्या जॉन्सन या आणखी एका मित्रासह वाराणसीत आले होते. वाराणसीत एका गाईडची मदत घेत दोघे दश्वमेध घाटावर पोहोचले.…

अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करा ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

रासायनिक रंग लावून खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्‍या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती अन्य…

बलुचिस्तानमध्ये हिंदु महिलेची कुर्‍हाडीचा वार करून हत्या

पाकमधील वंशसंहाराला सामोरे जात असलेले हिंदू ! भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्‍या भारतीय शासनकर्त्यांकडून पाक, अमेरिका येथील हिंदूंच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करणार ?

रणरागिणीच्या सौ. विशाखा म्हांबरे यांच्या विरोधात उलट-तक्रार करण्याची राम गोपाल वर्मा यांची धमकी

तक्रार करणार्‍याचे फेसबूकवर केवळ २१२ फॉलोअर्स (अनुयायी) आहेत, तर सनी लिओनचे १८ लक्ष फॉलोअर्स आहेत. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणे म्हणजे या १८ लक्ष अनुयायांचा अवमान…

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखण्याचे नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्‍यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी…

शासनाने शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान द्यावे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी, तसेच हज यात्रेसारख्या धार्मिक यात्रांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात व्यय करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान…

भाग्यनगरमध्ये केरळच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सहन करणार नाही – आमदार राजासिंह ठाकूर

श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी…