Menu Close

पाकिस्तानमध्ये वर्षाला ५ सहस्र महिलांची हत्या

पाकिस्तान म्हणजे नरकस्तान झाले आहे ! त्याला कायमचे नष्ट करणे, हाच एकमेव पर्याय आहे ! – संपादक, हिंदुजागृती

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी घराण्याच्या कथित मानसन्मानासाठी (ऑनर किलिंग साठी) ५ सहस्र महिलांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी महिला घरात आणि घराबाहेरही असुरक्षित असल्याने त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी येथील अनेक महिला संघटनांनी केली. या मागणीसाठी त्यांनी शहरात आंदोलन केले. त्यांनी अनेक राजकारण्यांना घेराव घातला.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *