अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटावर सेन्सॉरची नजर पडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिली आहे.
जीन्स व शर्ट अशा वेशातील बाँबर तिशीतील तरुण असल्याचे सांगण्यात आले. हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका पोलीस चौकीनजिक त्याने स्वत:च्या कंबरेला बांधलेली स्फोटके उडवून दिली.…
गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत १२…
२३ मार्चला दुपारी रामानंदाचार्य रामराजू महाराज यांचे रामकथेवर निरूपण झाले. त्यानंतर ऋषिकेश (उत्तराखंड) येथील केरळ आश्रमाचे महामंडलेवश्वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांचे मार्गदर्शन झाले.
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते.
आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकारण्यांना मंदिरांच्या विविध पदांवर ठेवणे म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण उपलब्ध करून देण्यासारखे आहे. आधीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध घोटाळे झाले…
शिवडी पश्चिमेतील टी.जे. मार्गावर वर्ष १९३१ मध्ये मफतलाल इंडस्ट्रीजच्या वतीने कलेश्वरनाथ हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती परिसरात पसरली…
आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील
देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?