Menu Close

समाजातील वाईट प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम मन आणि शरीर आवश्यक ! – सौ. शर्वरी रेपाळ

महिला जेव्हा समाजात जातात, तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्तींच्या विरोधात त्यांना तोंड द्यावे लागते. अशांच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम शरीर आणि मन आवश्यक आहे. यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची…

लव्ह जिहादचा विषय आम्ही निश्‍चित पुढे नेऊ ! – भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी

लव्ह जिहाद रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी, तसेच बंगालमध्ये मोहरमनिमित्त लादण्यात आलेली श्री दुर्गामूर्तींच्या विसर्जनावरील बंदी हटवावी, यासाठी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात…

श्री दत्तगुरूंचे मंदिर अतिक्रमणाच्या नावाखाली पाडणार्‍या महापालिकेच्या पथकाला शिवसेना शहरप्रमुख मयुर घोडके यांनी रोखले !

सांगली येथील कॉलेज कॉर्नर परिसरात काही रिक्शाचालकांनी एकत्र येऊन श्री दत्तगुरूंचे मंदिर बांधले आहे. २७ सप्टेंबर या दिवशी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक सकाळी १०.३० वाजता…

फेसबूकवर हिंदूंच्या देवतांविषयी गलिच्छ लिखाण पोस्ट करणार्‍या डॉ. प्रांजल चौरे यांच्या विरोधात रत्नागिरीत गुन्हा प्रविष्ट

नवरात्रोत्सवात मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असलेले; मात्र आता नागपूर येथे होमिओपॅथीचा व्यवसाय करत असलेले डॉ. प्रांजल चौरे यांनी श्री दुर्गामाता, हिंदूंच्या देवता, ब्राह्मण यांविषयी अतिशय…

नवरात्रोत्सवात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिलेल्या फुग्यांची विक्री

फुग्यांवर ‘पाकिस्तान आय लव्ह यू, पाकिस्तान झिंदाबाद’ असे इंग्रजीत लिखाण असून काही लिखाण उर्दूतून केले आहे. फुगे विकणाऱ्या मुलांजवळील सर्व फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत…

जगातील २० सर्वांत तणावग्रस्त शहरांमध्ये ४ भारतीय शहरे !

या सर्वेक्षणासाठी शहरांची सूची बनवण्यासाठी ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात १७ विषय होते. त्यामध्ये मानसिक शांतता, अधिकोषातील बचत आणि नोकरीची हमी इत्यादींचा समावेश होता.

स्वसंरक्षणासाठी महिलांनी सिद्ध होणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. शर्वरी रेपाळ

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. याच्या विरोधात अनेक जण मेणबत्ती मोर्चा, तसेच अन्य मार्गांनी निषेध नोंदवत आहेत; मात्र हे अत्याचार अल्प होत नाहीत. महिला-युवती…

सोलापूर येथे लव्ह जिहादची १ सहस्र ३५० प्रकरणे ! – सौ. अलका व्हनमारे

मुलींची असुरक्षितता वाढली आहे. भारतामध्ये प्रती १५ मिनिटाला हिंदु मुलीवर बलात्कार होतो. आतापर्यंत एकदाही मुसलमान युवतीवर बलात्कार झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्‍या धर्मात जाऊ नको, हे…

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र दाखवून पाकला प्रत्युत्तर

उमर फयाझ यांचे काही मासांपूर्वी आतंकवाद्यांनी अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत नसतांना एका लग्न समारंभातून अपहरण करून फयाझ यांची…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचा आदर्श समोर ठेवून शौर्यजागरण करा ! – श्री. प्रशांत जुवेकर

जगभरात शौर्यवान समाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंदु समाजाला मागील ७० वर्षांत शौयहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्यामुळे आज हिंदुबहुल देशात हिंदूंच्याच अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला…