Menu Close

साधूसंतांच्या पवित्र भूमित होणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ रद्द व्हावा – माजी नगरसवेक मारुती भापकर यांची मोहन भागवत यांच्याकडे मागणी

ही भूमी साधूसंतांची, शूरवीरांची असून टाळ मृदंगाच्या आवाजात नादमय होण्याच्या भूमीत काही दिवसांत पॉप संगीताच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत तरुणतरुणी थिरकणार आहे. ही या भूमीची, परंपरेची,…

अरुंबक्कम् (चेन्नई) येथे नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीतर्फे व्याख्यान

श्री सिद्धिविनायक मंदिरात नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. सुधा गोपालकृष्णन् यांनी नवरात्रोत्सव तसेच नामजप यांविषयीचे महत्त्व विषद…

सातारा येथे रणरागिणी शाखेच्या वतीने दसरा दौडीचे स्वागत

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या या दौडीत शेकडो धारकरी सहभागी झाले होते. हिंदु युवकांमध्ये धर्मज्वाला जागृत करण्यासाठी प्रतिवर्षी विजयादशमी दिवशी दसरा दौडीचे आयोजन करण्यात येते.

तरुणी आणि महिला मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादमध्ये फसत आहेत ! – राष्ट्र सेविका समिती

लव्ह जिहादविषयी जागृती करणार्‍या राष्ट्र सेविका समितीने आता स्वतः पुढाकार घेऊन हिंदु तरुणींना विध्वंसापासून वाचवावे, हीच हिंदूंची अपेक्षा !

‘पंतप्रधान मोदी आतंकवादी !’ – पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा महंमद आसिफ

सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकवर आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला; मात्र भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच आतंकवादी आहे. गुजरातमधील अनेक मुसलमानांच्या रक्ताने त्यांचे…

‘सनबर्न’ला भारतातूनच हद्दपार करा ! – सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पूर्वेतिहास असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पिंपरी चिंचवड भागातील मोशी गावात होणार आहे. हा फेस्टिव्हल पुण्यातूनच नव्हे, तर भारतातूनच हद्दपार…

एकविरा देवी मंदिराचा सोनेरी कळस चोरीला

कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

भारत तथा हिंदु धर्माचे रक्षण करणे, हीच काळानुसार साधना ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आगामी काळात जगात हिंदु राष्ट्र किंवा इस्लामी राष्ट्र, असे दोनच पर्याय असणार आहेत. त्यामुळे आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनून भारत तथा हिंदु धर्माचे रक्षण करणे,…

‘लव्ह जिहाद’च्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करा ! – कु. प्रतिभा तावरे

२८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता चौंडेश्‍वरी मंदिरानजिक राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनासाठी २५ हून अधिक धर्माभिमानी…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत

पुणे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर स्वागत करण्यात…