Menu Close

पाकमध्ये मौलानाकडून लहान मुलाशी लैंगिक चाळे

भारतातील प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना दडपतात कारण त्या त्यांच्या निधर्मीवादाच्या विरोधात असतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद : पाकमध्ये  मौलाना अब्दुल रऊफ यजदानी नावाच्या एका मौलानाने चारचाकी वाहनामध्ये एका लहान मुलाशी लैंगिक चाळे केल्याचे चित्रीकरण एका पाकिस्तानी पत्रकाराने पोस्ट केल्यानंतर ते सर्वत्र प्रसारित होत आहे. यानंतर लोकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. ही चित्रफीत केव्हाची आहे, हे यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. पत्रकार बिलाल फारूकी यांनी ट्विटरवर ही चित्रफीत प्रसारित केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *