Menu Close

मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री असलेले भाजपचे नरोत्तम मिश्रा यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आली सदिच्छा भेट

भोपाळ (मध्यप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री श्री. नरोत्तम मिश्रा यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणाविषयीच्या कार्याची माहिती देण्यात आली. यासमवेत राष्ट्रविरोधी ‘हलाल जिहाद’च्या संकटाविषयी माहिती दिली. या वेळी श्री. मिश्रा यांना समितीने प्रकाशित केलेला ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी ‘केसरिया जागृत हिंदू वाहिनी’च्या सुरेखा सक्सेना आदी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *