Menu Close

हिंदूंनी भरलेला कराचा पैसा केवळ हिंदूंच्या विकासासाठी वापरला जावा – हरीश पुंजा, आमदार, भाजप

भाजपचे आमदार हरीश पुंजा

बेलथंगडी (कर्नाटक) – येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांनी ७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी एक ‘पोस्ट’ प्रसारित केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या आर्थिक वर्षात हिंदूंनी भरलेला कराचा पैसा हिंदूंच्या विकासासाठीच वापरला जावा. हिंदूंनी भरलेला कराचा पैसा इतर धर्मांच्या लोकांकडे जातो, हा हिंदूंवर अन्याय आहे. कर हिंदूंचा आहे, तर मग त्यावर अधिकारही हिंदूंचा असणे आवश्यक आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *