Menu Close

पुत्तुरू (कर्नाटक) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधाला अटक

पोलीस ठाण्याला घेराव घालत धर्मांधाला कह्यात देण्याची हिंदूंची मागणी !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! -संपादक 

संतप्त हिंदूंचा पोलीस ठाण्याला घेराव

पुत्तुरू (कर्नाटक) – येथे शाकीर पुत्तुरू याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती. छेड काढण्याच्या घटनेने संतप्त झालेल्या हिंदूंनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि शाकीर याला कह्यात देण्याची मागणी केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *