Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा गौरव !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात १८.६.२०२३ या दिवशी मारुतीरायाचे जन्मस्थान असलेल्या किष्किंधा (कर्नाटक) पर्वतावरील श्री अंजनेश्वर मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा मारुतीरायांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. विद्यादास महाराज
श्री. रमेश शिंदे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. विद्यादास महाराज

 

अधिवक्ता विष्णु शंकर जैन (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. विद्यादास महाराज

 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *