‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ष २०१२ ते २०२३ या कालावधीत अकरा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. यावर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘द्वादश वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. Read more »

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

मंदिर संस्‍कृती वृद्धींगत होण्‍यासाठी केवळ महाराष्‍ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्‍थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करूया. Read more »

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवी’च्या सातव्या दिवशी समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी हृद्य मनोगत व्यक्त केले. Read more »

‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सातव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन

जोपर्यंत या देशात हिंदु बहुसंख्य रहातील, तोपर्यंत हा देश सुरक्षित राहील. हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचेही तुकडे होतील. जेथे मुसलमान बहसंख्य झाले, तेथे हिंदूंना पलायन करावे लागत आहे. Read more »

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा उद्घोष !

देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदूंनी घाबरू नये. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत, असे घणाघाती उद्गार भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या व्यासपिठावर काढले. Read more »

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी तृतीय सत्रात ‘हिंदु संघटनांचे अनुभवकथन’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार (भाग-२)

हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदू संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंने सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू केले । Read more »

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी तृतीय सत्रात ‘हिंदु संघटनांचे अनुभवकथन’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार ! (भाग-१)

ज्या वेळी भारत स्वातंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे. राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ हा शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे. Read more »

‘धर्मांतरण आणि उपाय’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी पाचव्या सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन

आदिवसांचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून षड्यंत्र चालू आहे. ख्रिस्ती मिशनरी आदिवासींना आर्थिक साहाय्य करून त्यांच्यामध्ये स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करत आहेत. त्यातूनच धर्मांतर होते. Read more »

1 हजार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता; तर वर्षभर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोहीम राबवणार – हिन्दू जनजागृती समिति

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात 131 मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यांतूनही ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याची मागणी आली आहे. त्यानुसार त्या त्या राज्यांत महासंघ स्थापन करण्यात येणार आहेत. Read more »

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी ‘हिंदु संघटनांचे अनुभवकथन’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

सर्व धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापनेचे  धर्मयुद्ध लढत आहेत. त्यामुळे या कार्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर विविध अडचणी येत असतात. तरीही भगवंताच्या कृपेने या अडचणींवर मात करून आम्ही सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करतच रहाणार आहोत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​