Menu Close

पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! -संपादक 

(प्रतिकात्मक चित्र)

कुंरी उमरकोट (पाकिस्तान) – पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिला अमरकोट न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता तिने न्यायाधिशांना, ‘मला माझ्या नातेवाइकांसोबत जायचे आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही’, असे सांगितले. ही माहिती हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध या संघटनेचे संस्थापक आणि संयोजक नारायण भील यांनी ट्वीट करून दिली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *