Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रबोधन

ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दिनांकानुसार जयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र या ठिकाणांहून अनेक जिज्ञासू अन् सावरकरप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी अनुराधा भूषण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आणि चित्रा प्रकाश यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती उपस्थितांना सांगितली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *