Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडून मांस फेकले !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील बहलोलपूर येथील सेक्टर – ६३ ए मध्ये असलेल्या शिवमंदिरातील शिवलिंग तोडून तेथे मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

याचा व्हिडिओ काँग्रेसचे नेते ओमवीर यादव यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. ही घटना २० मार्चच्या रात्री घडली. पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *