Menu Close

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना हत्येची धमकी देणार्‍या ‘तौहिद जमात’च्या दोघा जिहादी पदाधिकार्‍यांना अटक

तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेचा पदाधिकारी कोवई रहमतुल्लाह

मदुराई (तमिळनाडू) – शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदीचा कर्नाटक सरकारचा आदेश कायम ठेवणारा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘हा निर्णय देणार्‍या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्याला तेच उत्तरदायी असतील’, असे विधान करणार्‍या ‘तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेचा पदाधिकारी कोवई रहमतुल्लाह याला तिरूनलवेल्ली येथून, तर एस्. जमाल महंमद याला तंजावर येथून अटक करण्यात आली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *