Menu Close

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा आमचाच निर्णय ! – अनुपम खेर, चित्रपट अभिनेता

अभिनेते अनुपम खेर आणि कपिल शर्मा

मुंबई – ‘विनोदी कलाकार कपिल शर्मा यांनी त्यांच्या शोमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’चे कलाकार, निर्माते आदींना बोलवण्यास नकार दिला आहे’, असे ट्वीट चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. त्यावर लोकांनी त्याच्यावर टीकाही केली होती; मात्र आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी कार्यक्रम) आहे आणि चित्रपटाचा विषय हा गंभीर आहे.’’

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *