Menu Close

इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक

हिजाब वादावरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रकरण 

बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली. हिंदु महासभेचे वीर वसंत कुमार यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. (अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *