Menu Close

कालीचरण महाराजांना एक दिवसाची पोलीस कोठडी !

कालीचरण महाराज

पुणे – महात्मा गांधी यांच्याविषयी (कथित) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यात शिवप्रतापदिन कार्यक्रमात सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *