Menu Close

महोबा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवून दर्गा बनवण्याचा प्रयत्न

पोलिसांनी कारवाई करून मूर्तीची पुन्हा केली स्थापना !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही समाजकंटकांचे असे धाडस होतेच कसे ?

साईबाबांची मूर्ती काढून बनवण्यात आलेला दर्गा

महोबा (उत्तरप्रदेश) – येथील बुहेरा गावामध्ये असलेल्या साईबाबांच्या मंदिरातील मूर्ती हटवून तेथे रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून दर्गा बनवण्यात आला होता. मंदिराला हिरवा रंग देऊन आणि हिरवे झेंडे लावून मंदिराचे स्वरूप पालटण्यात आले होते.

सकाळी ही घटना लक्षात आल्यामुळे येथे तणाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी कारवाई करून मंदिरात पुन्हा साईबाबांच्या मूर्तीची स्थापना केली आणि मंदिराला पांढरा रंग देऊन हिरवे झेंडे काढून टाकले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *