Menu Close

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन संपूर्ण राष्ट्रगीत बोलू शकले नाही !

हसन यांचे भारतावर किती प्रेम आहे, याचा शोध घ्यायला हवा; कारण खरा भारतीय अशा प्रकारे राष्ट्रगीत विसरणार नाही किंवा तो पाठ करून, कागदावर लिहून तरी आणेल !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन यांनी १५ ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहणानंतर संपूर्ण राष्ट्रगीत गाण्यास विसरले. ते दुसर्‍या ओळीमध्येच ‘जय हे जय हे’ म्हणत अडकले. त्यांना पुढची ओळ आठवली नाही. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र ‘व्हायरल’ (मोठ्या प्रमाणात प्रसारित) झाला आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *