Menu Close

पश्‍चिम बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार धर्मांधाला ठाणे येथे अटक !

 

ठाणे – बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार आरोपी मलिक फकीर मीर याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *