Menu Close

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे पुरावे नाहीत ! – एम्स रुग्णालय

नवी देहली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोनाचा मुलांना अल्प प्रमाणात संसर्ग झाला. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संसर्गित करणार नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत. त्यांना लसही दिलेली नाही. यामुळे ते तिसर्‍या लाटेत सर्वाधिक संसर्गित होतील, याचे काही पुरावे मिळालेले नाहीत, असे देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *