मुंबई – प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडणे आणि मनसुख हिरण यांची हत्या या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ‘एन्आयए’ न्यायालयात याविषयी ७ मे या दिवशी सुनावणी झाली. या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे.
सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
Tags : राष्ट्रीय
Related News
- पुणे – कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड
- महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !
- बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती
- कोलकाता उच्च न्यायालय संदेशखालीच्या प्रकरणात १ टक्केही सत्यता असल्यास सरकारला लज्जास्पद – कोलकाता उच्च न्यायालय
- पुद्दुचेरी विद्यापिठात काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या हिंदुविरोधी ‘सोमयनाम्’ नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद
- केरळच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून दूरदर्शनवर दाखवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !