Menu Close

वेब सिरीजने प्रेरित होऊन स्वतःला नक्षली कमांडर म्हणवून सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या सैनिकाला अटक

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्‍या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. चंदनपल्ली राजेश्‍वर राव असे त्याचे नाव असून त्याने एका वेब सिरीजने प्रेरित होऊन हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *