Menu Close

गाझियाबाद येथे विवाहाच्या भोजनासाठीच्या तंदुरी रोट्यांना थुंकी लावणार्‍या धर्मांधाला अटक

अशा विकृत धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे, अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील भोजपूर गावामध्ये विवाहाच्या भोजनासाठी तंदुरी रोटी भाजतांना त्याला थुंकी लावत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी मोहसीन याला अटक केली आहे.

यापूर्वी मेरठमध्येही अशा प्रकारचे कृत्य केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नौशाद याला अटक केली होती. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *