Menu Close

पाकव्याप्त काश्मीरवर पाकचे अवैध नियंत्रण !

युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी पाकला फटकारले !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा भाग होता, ज्यावर वर्ष १९४७ मध्ये पाकने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन ‘युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’चे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. शौकत अली यांनी म्हटले की, जेव्हा पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांनी पाकसमवेत रहाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पाक आणि या राज्यांतील लोकांचे नाते लोकांच्या इच्छेनुसार असले पाहिजे होते; मात्र वास्तव तसे नाही.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *