Menu Close

हिंदु युवतीला बुरखा घालून दुबई येथे पाठवण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदु तरुणींना अरब राष्ट्रांमध्ये विकले जाते, हे अनेकदा पुढे आले आहे. या हिंदु तरुणीचेही असेच काही तरी करण्याचे धर्मांध तरुणाचे षड्यंत्र नसेल, कशावरून ?

कोलकाता (बंगाल) : ओडिशा आणि बंगाल यांच्या सीमेवरील जजपूर रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस अन् बजरंग दल यांच्या साहाय्याने पोलिसांनी साबिर अली नावाच्या युवकाला अटक केली आहे. तो ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील हिंदु तरुणीला बुरखा घालून कोलकाता येथे नेऊन तेथून विमानाद्वारे दुबईमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता. साबिर मूळचा बंगालच्या मुर्शिदाबादचा निवासी आहे. कोरोनामुळे तो दुबईवरून परत आला होता. अलीकडून पारपत्र आणि व्हिजा जप्त करण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *