Menu Close

मुलगा धर्मांतर करून ख्रिस्ती बनल्याने वडिलांनी संपत्तीचा वारसदार म्हणून नाव काढून टाकले

लातेहार (झारखंड) येथील घटना

प्रत्येकाने यातून आदर्श घ्यायला हवा !

लातेहार (झारखंड) : येथील कुलगडा गावामध्ये अनुसूचित जातीतील २३ हिंदूंनी धर्मांतर करत ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यातील एका तरुणाच्या वडिलांनी त्याचे संपत्तीचा वारसदार म्हणून असलेले नाव काढून टाकले, तसेच पोलीस ठाण्यात आर्सेल तिर्की या ख्रिस्ती मिशनरीच्या विरोधात गुन्हाही नोंदवला. तरुणाच्या वडिलांनी धर्मांतरापूर्वीच मुलाला याविषयीची चेतावणी दिली होती; मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याच्या वडिलांनी वरील पाऊल उचलले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *