Menu Close

ब्राझिलच्या महिला खासदार कोरोनावर आयुर्वेदीय उपाययोजना करणार

आता जगालाही आयुर्वेदाचे महत्त्व समजत आहे, हेच यातून दिसून येते !

पनवेल : ब्राझिलच्या महिला खासदार मारा गाब्रिली या कोरोनावर आयुर्वेदिक उपाययोजना करणार आहेत, अशी माहिती पनवेल येथील आयुर्वेदाचार्य डॉ. गौरव दवे यांनी दिली. डॉ. दवे यांनी त्यांना याविषयी पोर्तुगीज भाषेत एका ‘ब्लॉग’द्वारे माहिती पुरवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गाब्रिली तिकडे उपाययोजना करणार असल्याचे डॉ. दवे यांना सांगितले. गाब्रिली पूर्वी अतिशय आजारी असतांना डॉ. दवे यांनी त्यांच्यावर आयुर्वेदीय उपचार केल्यावर त्या बर्‍या झाल्या होत्या. डॉ. दवे म्हणाले की, कोरोनावर काही औषधोपचार सापडले नसले, तरी गाब्रिली या आयुर्वेदावर आणि विशेषतः माझ्यावर त्यांचा विश्‍वास असल्याने त्यांनी मला संपर्क साधून ही माहिती घेतली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *