Menu Close

नागोठणे : हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

प्रतीकात्मक चित्र

नागोठणे (रायगड) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असूनही नागोठणे येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर येथील मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा करण्यात आली. त्यानुसार येथे गर्दीही झालेली आढळली नाही. शुक्रवार, २० मार्चला येथे गर्दी दिसल्यावर वरील निवेदन देण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Hindu Organisations

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *