Menu Close

तळोजा येथे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांच्या वतीने सरकारचा अभिनंदनपर कार्यक्रम

आंदोलनात सहभागी राष्ट्र आणि धर्मप्रेमी

तळोजा (पनवेल) : येथे ७ ऑगस्ट या दिवशी ३७० कलम रहित केल्यानिमित्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन केले. या अभिनंदनपर कार्यक्रमात हिंदु जनजागृती समिती, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, बजरंग दल आणि अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या. अभिनंदनपर कार्यक्रमात संघटनांमधील कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन घोषणा देत होते. या कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वन्दे मातरम् म्हणून झाली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *