Menu Close

देहली येथे बाजारात धर्मांधाकडून हिंदु तरुणीची चाकूने वार करून हत्या

असुरक्षित असलेली देशाची राजधानी देहली ! अशा धर्मांधांच्या विरोधात सहिष्णुतावादी पुरो(अधो)गामी, लेखक, अभिनेते आदी बोलणार नाहीत !

नवी देहली :येथील भोगल भागातील बाजारात कीर्ती या हिंदु युवतीवर मुनासीर नावाच्या २५ वर्षीय तरुणाने चाकूने ६ वार करून तिची हत्या केली. या वेळी नागरिकांनी युवतीला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने चाकू दाखवून सर्वांना धमकावले. त्या वेळी एका व्यक्तीने त्यांच्या हातावर दांडा मारून चाकू हातातून पाडल्यानंतर लोकांनी त्याला पकडले आणि चोप दिला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलीस या हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *