Menu Close

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राष्ट्रप्रेमींकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली !

हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतांना राष्ट्रप्रेमी

कोगनोळी (जिल्हा बेळगाव) : येथून नजीकच असणार्‍या मत्तीवडे येथील ग्रामस्थ, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे जयसिंग मोरे, चेतन चव्हाण, मधुकर मोरे, उमेश मोरे, तानाजी कुळवमोडे यांसह मत्तीवडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *