Menu Close

कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन मोहीम उत्साहात साजरी !

कोल्हापूर : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्त सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सनातनच्या साधिका सौ. साधना गोडसे यांनी येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना राखी बांधली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री. गुरु बिराजदार आणि श्री. रामलिंग चव्हाण यांनाही सौ. साधना गोडसे यांनी राखी बांधली.

आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना राखी बांधतांना सनातनच्या सौ. साधना गोडसे

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *