Menu Close

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटना यांना आळा घालण्यासाठी अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घाला ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

नागपूर : देशात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे अश्‍लील संकेतस्थळे (पॉर्नसाईट) पहाणे आणि याद्वारे लैंगिक भावना जागृत होऊन बलात्काराच्या घटनांत वाढ होत असल्याचे सतत निदर्शनास येत आहे. अश्‍लील संकेतस्थळांवर पूर्णतः बंदी घालणे आवश्यक आहे, अशी मागणी २० मे या दिवशी संविधान चौकात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात सनातन संस्थेच्या सौ. नम्रता शास्त्री, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला, सौ. मंगला पागनीस आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी ‘देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे चित्रपट, नाटके आणि सामाजिक संकेतस्थळे या माध्यमांतून होणार्‍या विडंबनाला आळा घालण्यासाठी शासनाने ठोस कायदा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *